आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

“संवाद सर्पमित्रांशी” या आडवली येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करणार चिंदर येथील सर्पमित्र स्वप्नील गोसावी..!

सनराईज सामाजिक संस्था आडवली यांचे नागपंचमी निमित्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : सनराईज सामाजिक संस्था आडवली मालवण यांच्या वतीने नागपंचमीच्या निमित्ताने सापांच्या प्रजाती बाबत जनजागृती या विषयावर ‘संवाद सर्पमित्रांशी’ हा कार्यक्रम आर. ए. यादव हायस्कूल आडवली येथे शनिवार दिनांक 19 ऑगस्ट…

जीवघेण्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

लोखंडी सळीने डोक्यात प्रहार सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम वाचन परिसरात एका युवकावर अज्ञात दोघा तरुणांकडुन रॉडने जीवघेणा हल्ला करण्या आला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तलावाच्या काठावर असलेल्या स्लॅब खाली घडला. संबधित तरुण बेशुध्द पडल्यामुळे…

तलाठी परीक्षा केंद्र दुसऱ्या टप्प्यातही बाहेरच्याच जिल्ह्यात !

कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची टीका कुडाळ ( अमोल गोसावी ) : तलाठी केंद्र दुसऱ्या टप्प्यात देखील बाहेरच्या जिल्ह्यात दिले गेले. मुख्य म्हणजे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार टीसीएस यांनी जिल्ह्यातील केंद्र देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु,…

समाजात गरजेच्या विषयावर भान ठेवून कार्य करणे आणि नियमांचे पालन करण्यातच खरी देश सेवा आहे – अँड.सर्वज्ञ पाटिल

जीवन आनंद संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आश्रमांत स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा खारेपाटण (प्रतिनिधी) : देशासाठी सीमेवर लढणे किवा शहिद होणे म्हणजे देशसेवा आहे. पण प्रत्येकाने त्यासाठी सीमेवर जायची गरज नाही. समाजातील कुठल्याही विषयावर सामाजिक भान ठेवून त्यावर कामकाज करणे.उदा. प्लास्टिक…

समतादुतांचा न्याय हक्कासाठी, पुणे ते मुंबई मंत्रालय – पायी लॉंग मार्च

सरकारला जाग कधी येणार? सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे – अंतर्गत समतादुत प्रकल्पाद्वारे मागील ९ वर्षा पासून समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनांचा व शाहू, फुले, आंबेडकर व संतांची विचारधारा तळागाळातील उपेक्षित वंचित व दुर्बल…

सामाजिक कार्यकर्ते उद्योजक रुपेश सावंत यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला ५०,००० रुपयांची मदत

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील युवा उद्योजक व खारेपाटण गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी खारेपाटण हायस्कूलच्या गरीब व गरजू विद्यार्थ्याना शैशणिक साहित्य खरेदीसाठी सुमारे ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली असून खारेपाटण हायस्कूलच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले…

गळफास लावून घेत तरुणाची आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस देऊळवाडी येथील निलेश रामदास आंगणे (वय २७) याने या तरुणाने आज राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी निलेश आपल्या…

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार – बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : कोकणच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणाऱ्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून विविध व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक,क्षैक्षणिक, कला, कृषी, क्रीडा, व्यापार ही सर्व क्षेत्रे पर्यटन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने या सर्व क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुरुषांसोबत या क्षेत्रात बरोबरीने कार्य…

आ.नितेश राणेंकडून वायंगणी ग्रा.पं. कार्यालय विस्तारीकरणासाठी यांनी 2515 योजने अंतर्गत 7.50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार. वायंगणी गावाला मिळणार सुसज्ज नवीन ग्रा पं इमारत कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा क्षेत्रात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून लोकप्रतिनिधींनी…

” त्या ” वेटिंग लिस्टवरील सर्व प्रवाशांनानवीन सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये बुकिंग द्या

मनसे सरचिटणीस उपरकर यांची सेंटर रेल्वे च्या जि एम कडे मागणी कणकवली (प्रतिनिधी): कोकणात गणपती साठी येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग चार महिने अगोदर करून देखील 800 ते 850 वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांना सुरू होणाऱ्या नवीन गाड्यांमध्ये सर्व वेटिंग लिस्ट वर…

error: Content is protected !!