Category शैक्षणिक

अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था बाल शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूल कणकवली येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक आठ डिसेंबर व नऊ डिसेंबर या दिवशी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा विविध खेळांमध्ये सहभाग…

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३”

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) :२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३” चे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये…

कट्टा येथे प्रा.मधु दंडवते यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमानी साजरा !

मसुरे (प्रतिनिधी) : प्रा. मधु दडवते यांचा १७ वा स्मृतिदिन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रा मधू दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपक भोगटे यानी प्रास्ताविकात मधु दंडवते यांच्या विज्ञाननिष्ठ समाजवादी…

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत गोल्ड, सिल्व्हर मेडल प्राप्त स्वराज च्या पाठीवर शिवसेनेकडून कौतुकाची थाप

शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : रंगोत्सव सेलीब्रेशन टॅगलाईन वर आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कनेडी हायस्कुल मधील विद्यार्थी स्वराज विठ्ठल चव्हाण याने गोल्ड मेडल सह सिल्वर मेडल वर आपले नाव कोरले. स्वराजच्या या उत्तुंग यशाची…

दहावी, बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्र जाहीर

ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावी बोर्ड परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तर दहावी बोर्ड…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत “कवितांचा प्रवास “कार्यक्रम उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ.…

भाजप युवा मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने मठ शाळा नं 2 ला वाय फाय सुविधा व सीलिंग फॅन्स सुपूर्द

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजप युवा मोर्चा च्या वतीने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. 2 ला वाय फाय सुविधा व सीलिंग फॅन्स सुपूर्द करण्यात आले. मठ शाळेला वाय फाय सुविधा उपलबध नसल्याची माहिती युवा मोर्चा कार्यकर्त्यांना मिळतास तातडीने शैक्षणिक…

परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळा द्वितीय

मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती उपक्रमात देवगड तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. इयत्ता पाहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. ते अधिकाधिक…

ज्ञानदिप माध्यमिक विद्यालयच्या प्रथमेश सावंत याची नवोदय विद्यालयसाठी निवड…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या इयत्ता सहावी मध्ये शिकणा-या प्रथमेश गोविंद सावंत याची नवोदय विद्यालय मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. यापूर्वी याच प्रशालेच्या गौरी प्रदीप गराठे हिची निवड झाली होती.प्रथमेश याला मुख्याध्यापक टकले, शिक्षक प्रभा…

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूल व कुडाळ हायस्कूलची बाजी

बांव हायस्कूल व डिगस हायस्कूलचेही संघ विजेते ! तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा कणकवली कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या…

error: Content is protected !!