७२ लाखांच्या अवैध दारुसह १ कोटी चा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साईज चेक पोस्ट च्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

बांदा (प्रतिनिधी): राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने इन्सुली येथे तब्बल ७२ लाखाची दारू जप्त केली. यात गाडी, मोबाईल आणि दारू मिळून तब्बल १ कोटीच्या मुद्देमालाचा समावेश आहे. याप्रकरणी राजस्थान येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री ९ वाजता इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली. जगदीश देवाराम बिश्रोई (रा. राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!