वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी सांगुळवाडी रोडवर कोंडवाडी येथे आज दुपारच्या सुमारास नागरिकांना गव्याचे दर्शन घडले. शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. पाण्याचा शोधात गवा कळप सोडून आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वैभववाडी सांगुळवाडी रोडवर कोंडवाडी येथे गव्याचे दर्शन











