मकरंद देशमुख यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सीईओ पदी नियुक्ती

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मकरंद देशमुख (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे देशमुख हे मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव या पदावर कार्यरत होते त्यांची आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश बुधवारी अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहेत मात्र, नायर यांना नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची बदली की पदोन्नती हे स्पष्ट होवू शकलेले नाही.

error: Content is protected !!