राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस चे महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या लीड ने विजयी होतील.कोकणच्या भवितव्यासाठी आणि देशाला विकासाकडे नेण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदार नारायण राणेंना विजयी करतील असा विश्वास अबिद नाईक यांनी मतदानानंतर व्यक्त केला.

error: Content is protected !!