रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तिसऱ्या फेरीअखेर ३३.९१% मतदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा३३.९१ % मतदान झाले असून सर्वाधिक मतदान चिपळूण विधानसभा मतदारसंघात ३७.९० % तर सर्वात कमी मतदान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २८ % मतदान झाले आहे. तिसऱ्या फेरीअखेर दुपारी 1 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदान पुढील प्रमाणे चिपळूण ३७.९० %
रत्नागिरी २८.०० %, राजापूर ३७.०६ %, कणकवली ३१.५९ %
कुडाळ ३२.८८ %, सावंतवाडी ३६.६५ %

error: Content is protected !!