अनंत पिळणकर यांनी ग्रामस्थांसह केले मतदान

फोंडाघाट (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. अनंत पिळणकर यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील मतदार ग्रामस्थांसह मतदानाचा हक्क बजावला.

error: Content is protected !!