रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात चौथ्या फेरीअखेर ४४.७३ % मतदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत चौथ्या फेरीअखेर ४४.७३ % मतदान झाले असून सर्वाधिक मतदान कुडाळ विधानसभा मतदारसंघात ४८.४४ % तर सर्वात कमी मतदान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४१ % मतदान झाले आहे. चौथ्या फेरीअखेर दुपारी 3 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदान पुढील प्रमाणे चिपळूण ४६. ७२ %
रत्नागिरी ४१.०० %, राजापूर ४१.६८ %, कणकवली ४६.४० %
कुडाळ ४८.४४ %, सावंतवाडी ४५.०१ %

error: Content is protected !!