नागपूर विधानभवन येथे भेट घेत दिल्या शुभेच्छा
कणकवली (प्रतिनिधी) : नामदार नितेश राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा शासकीय ठेकेदार अनिस नाईक यांनी नागपूर येथे सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. नामदार नितेश राणे यांच्या नागपूर विधानभवन येथील मंत्री दालनात अनिस यांनी सदिच्छा भेट घेतली.