सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार 21 जुलै 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 सकाळी ओम गणेश निवासस्थान कणकवली इथून मोटारीने ओरस कडे प्रयाण
सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण विभागाची आढावा बैठक
(स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 12 वाजता पिक विमा संदर्भात आढावा बैठक
(स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग)
दुपारी 1;00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामासंदर्भात आढावा बैठक
(स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय )
दुपारी 1:30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील BSNL विभागाच्या विविध समस्यांच्या निराकरण बाबत आढावा बैठक
(स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 2:00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य परिवहन विभागाच्या विविध समस्यांच्या निराकारणाबाबत आढावा बैठक (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग)










