४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात ४ ऑगस्टला लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ ते २ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण केले जाईल. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!