माधवबाग कणकवली आयोजित

सांधेदुखीसाठी खास पंचकर्म फक्त 699/- मध्ये

दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा.

वाताचे विकार जसे की, सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, हालचाल करताना सांध्यांमधून आवाज येणे, कंबरदुखी, पाठ दुखी, सांध्यांमध्ये गॅप मान दुखी, फ्रोझन शोल्डर, अंग लुळे पडणे, नसा कमकुवत होणे, स्पॉडिलोसिस इत्यादीं साठी पंचकर्म चिकित्सा थेरिपी

पंचकर्म चिकित्सा
या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील स्नायुंना पोषक तत्वे आणि रक्त पोचवण्यासाठी व मांसपेशींना ताकद मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने औषधी तेलाने मसाज केला जातो. काढ्याने वाफ दिली जाते त्यामुळे सांध्यांच्या हालचालीमध्ये सुधार होतो.

नाव नोंदणी आवश्यक

  • माधवबाग कणकवली संपर्क 9373183888 श्रीधर गॅस एजन्सी शेजारी (सोमवार बंद)
error: Content is protected !!