हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

दि. ७ ऑगस्ट, २०२५ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे सकाळी ९.३० वाजता शिबिरास प्रारंभ

वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा – सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, रावराणे मित्र मंडळ वैभववाडी, राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ७ ऑगस्ट, २०२५ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात वैभववाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
विजय रावराणे -९३७३५०६६६०
प्रमोद रावराणे – ९४२३३००३६०
संजय रावराणे ९४२२३७९३४५
राजेश पडवळ -७०५७५४४६४३.

error: Content is protected !!