मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या भेटीत दोघांमध्ये विविध प्रशासकीय आणि विकासकामांबाबतही चर्चा झाली.तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी राज्यातील सर्व जनतेला आनंदी, समृद्ध आणि सुरक्षित दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा












