लिंगडाळ येथील विवाहिता बेपत्ता

देवगड (प्रतिनिधी): लिंगडाळगाव लोकेवाडी येथील सौ.सुनिता राघो लोके(४७) ही महिला २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सौ.सुनिता ही २१ रोजी सकाळी ८ वा.सुमारास घरात कोणास काहीही न सांगता निघुन गेली.तिचा शोध लागला नाही यामुळे पती राघो गणपत लोके(७१) यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.तपास पो.हे.कॉ.उदय शिरगावकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!