वेंगुर्ले भटवाडी येथील शुभांगी वसंत देसाई यांचे निधन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले भटवाडी येथील शुभांगी वसंत देसाई यांचे शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या डाॅक्टर प्रसाद देसाई यांच्या मातोश्री तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची काकी होती.

error: Content is protected !!