कु.मयुरी मांजरलकर हिची तुळशीच्या पानावरील दत्तगुरु प्रतिमा सर्वत्र व्हायरल ! सर्वांकडून कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दत्त जयंतीचे औचित्य साधून, लोरे नंबर दोन येथील मयुरी मांजलकर या चित्रकर्मी युवतीने तुळशीच्या पानावर, ऍक्रेलिक कलरने “त्रिगुणात्मक त्रिमूर्तीमुर्ती – दत्तगुरु” चे हुबहू चित्र रेखाटले. सोनाळी हायस्कूलमध्ये आर्ट टीचर म्हणून काम करणाऱ्या, मयुरी च्या चित्रकलेची व या दत्तगुरु प्रतिमा निर्मितीची सर्वत्र प्रशंसा आणि कौतुक होत आहे.

error: Content is protected !!