कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे दुःखद निधन झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले.
बुवा समीर कदम कुटुंबीयांचे माजी आ. वैभव नाईकांकडून सांत्वन









