सुमती सदाशिव घाडीगावकर यांचे निधन

कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली वरवडे येथील रहिवासी सुमती सदाशिव घाडीगांवकर, ८० यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे , ३ विवाहित मुली , जावई , सुना आणि नातवंडे आहेत . कणकवली बाजारपेठेतील राधास्मृती कापड दुकानाचे संचालक संजय घाडीगांवकर आणि दीपक घाडीगांवकर यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!