रेडी – रेवस मार्गावरील वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान भुमिगत विद्यूत वाहीनीचे चर तातडीने बुजवा —

मोचेमाड ग्रामस्थ व भाजपा ची मागणी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील रेडी – रेवस मार्गावर उभादांडा वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान टाकण्यात आलेल्या भुमिगत विद्युत वाहिनीमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे . ठेकेदाराने सदर काम निकृष्ट पद्धतीत केल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चरातील सर्व…