कोकण
शैक्षणिक
राजकीय
क्रीडा
कृषी
भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र साकारत साजरा केला आजादी का अमृतमहोत्सव सांगता सोहळा
वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम चौके (अमोल गोसावी) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला…
गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करावी
आम.नितेश राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री शिंदेशी केली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरात येऊन…
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत तरंदळे ग्रा पं आवारात शिलालेख अनावरण
कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत 14 ऑगस्ट रोजी सरपंच सुशिल कदम…
“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत वरवडे गावात शिलाफलकाचे अनावरण
स्फूर्तिदायक उपक्रमांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सांगता सोहळा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” या…
महामार्गावर कुडाळमध्ये भीषण अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
कुडाळ (अमोल गोसावी) : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ आरएसएन चौक येथे आज दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये…
प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली येथे डॉ. मुकुल पंचवाडकर रुग्णांच्या सेवेत रुजू
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांसकडून करण्यात आले स्वागत कणकवली (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली येथे नव्यानेच बदली…
खाजगी फायनान्स कंपनीच्या दंडेलशाही वसुली विरोधात भाजपा आक्रमक
कणकवलीत फायनान्स कंपनी कार्यलयाला दिली धडक कणकवली ( प्रतिनिधी ) : खाजगी फायनान्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या कर्जाची वसूली दंडेलशाही ने…
सिंधुदुर्गातील एकमेव नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) शस्त्रक्रिया सेंटर
डॉ गद्रे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर तर्फे 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर कालावधी 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट…
माधवबाग च्या वतीने हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस,मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी
रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट ; 4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स.…
उत्तम केबल व्हिजन चे मालक पुरुषोत्तम ( उत्तम ) बाळकृष्ण भोगले यांचे निधन
चौके प्रतिनिधी:( अमोल गोसावी )उत्तम केबल व्हिजन चे मालक श्री पुरुषोत्तम ( उत्तम ) बाळकृष्ण भोगले राहणार मुबई यांचे शनिवार…
माधवबाग च्या वतीने हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस,मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी
रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट ; 4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स.…
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानचा शिक्षक गौरव सोहळा 19 रोजी
शिक्षकांसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही होणार गौरव नांदगाव (प्रतिनिधी): बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानचा शिक्षक गौरव सोहळा शनिवार 19 रोजी सकाळी ११…
सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी सागर राणे यांचे निधन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक प्रधान कार्यालय येथे सेवेत असलेले कर्मचारी व कणकवली निम्मेवाडी येथील सागर गणेश…
आज वर्गात शिकवताना समाधान मिळत नाही : संजय वेतुरेकर
संचालकांसह गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव: जामसंडेत शिक्षक भारती देवगडचा स्नेहमेळावा संपन्न तळेरे (प्रतिनिधी) : शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे पुर्वी…
पियाळी येथे 100 झाडांचे वृक्षारोपण
कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथे चतुर्थ वर्ष पदवी मधे शिकणाऱ्या कृषि…


















