राजापुरात नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन

प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड सुहास मराठे, मनोज परांजपे, विनायक कदम हे उपाध्यक्ष, तर समन्वयक म्हणून विद्याधर राणे, सिद्धेश मराठे यांची निवड रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाकरिता…








