केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वे स्थानके कात टाकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास योजनेचा शुभारंभ ब्युरो न्युज (मुंबई) : पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास योजनेचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमामध्ये मोदींनी हा टोला लगावला. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘अमृत भारत…








