माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवस मुंबई आणि सिंधुदुर्गात जल्लोषात होणार साजरा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ,भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानपरिषद सभापती, कॅबिनेट मंत्र्यांची असणार विशेष उपस्थिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी आमदार प्रमोद जठार यांचा १९ एप्रिल रोजी ६० वा वाढदिवस असून हा हीरक महोत्सवी वाढदिवस १८ एप्रिल रोजी वाढदिवसाच्या पूर्व संध्येला…








