उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चादर व फळे वाटप..!

कणकवली (प्रतिनिधी) : प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आज 21 जुलैला कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप कार्यक्रम. युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उद्या 22 जुलैला वाढदिवस आहे. आज पूर्वसंध्येला त्यांचा वाढदिवस आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला‌. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय फर्नांडिस, ग्रां. प. सदस्य भावना तावडे, रोहन पाताडे, कृष्णा गांवकर, वामन चव्हाण, शुभम करंजेकर, अक्षय कासले, प्रज्ञेश देसाई, डॉ. श्रीकृष्ण बागल, इन्चार्ज सिस्टर पायल निकम, वॉर्ड सिस्टर करिश्मा चव्हाण, कक्ष सेवक सुरेश घाग, उपस्थित होते.

error: Content is protected !!