केंद्रीयमंत्री राणेंची नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतली सदिच्छा भेट

ओरोस (प्रतिनिधी) : भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. मोपा विमातळावर केंद्रीयमंत्री राणेंची नूतन जिल्हाध्यक्ष सावंत यांनी भेट घेत आशीर्वाद घेतले.

error: Content is protected !!