नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाची सर्वसाधारण सभा ३ सप्टेंबर रोजी

कुडाळ (अमोल गोसावी) : नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे सिंधुदुर्ग या मंडळाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३/०९/२०२३ रोजी सकाळी १० वाजता गिरीजाशंकर सभागृह बोर्डवे येथे आयोजित केली आहे. तरी या सभेसाठी मंडळाच्या सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष भालचंद्र दत्ताराम गोसावी आणि सचिव सदानंद ब्रम्हनाद गोसावी यांनी केले आहे.

error: Content is protected !!