दीपाली लोके-गावकर यांचे निधन

देवगड तालूका संजय गांधी निराधार योजना सदस्य शैलेश लोके यांना मातृशोक

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा भाजपा मिठबाव जिल्हा परिषद गटप्रमुख शैलेश लोके यांच्या आई दीपाली लोके-गावकर ( रा.मिठबाव ) यांचे 8 जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजता दुःखद निधन झाले. मिठबाव चे सरपंच भाई नरे यांच्या त्या बहीण होत. त्यांच्या पश्चत दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!