माघी गणेश जयंती निम्मित युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

आज सायंकाळी 6 वाजता कनेडी बाजारपेठ मध्ये होणार बक्षिसवितरण

कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंतीनिमित्त युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आज १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कनेडी बाजारपेठ येथे बक्षीस वितरण होणार आहे. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

गट १ ते ४
प्रथम- आराध्या नितीन सतावसे
सेंट उर्सुला स्कूल…३री

द्वितीय. पर्ल मिंगेल मंतेरो
शाळा नाटळ खांदारवाडी..३री

तृतीय. गणेश रुपेश राणे
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल..२री

उत्तेजनार्थ १) पवन भालचंद्र थवी….शाळा आंदुर्ले न १..२री
२) ध्रुव राजेश पाताडे…. शाळा नागवे न १…३री

गट ५ ते ७
प्रथम अनुश्री अभिजीत राणे, एस एम हायस्कूल कणकवली ७ वी
द्वितीय मोहित निळकंठ सुतार, विद्यामंदिर हायस्कूल.कणकवली.६ वी
तृतीय गौरेश मुकेश काडगे, विद्या मंदिर हायस्कूल…७वी
उत्तेजनार्थ १) श्रेया भगवान तांबे….. ल .गो .सामंत विद्यालय..५ वी
२) अमृता अनिल नाईक… शाळा सांगवे गावकर…७ वी

गट८ ते १०
प्रथम.. दुर्वा रुपेश केळुसकर… सेंट उर्सुला….९ वी
द्वितीय . वेदिका रमेश खांडेकर… नाटळ हायस्कूल…८ वी
तृतीय निशांत प्रसाद राणे.. विद्या मंदिर हायस्कूल.कणकवली ९ वी
उत्तेजनार्थ १) आर्यन सुनील पवार… विद्या मंदिर हायस्कूल…९ वी
२) नीपूर्णा चारूहास आडकर…९ वी

तीन गटात घेण्यात आलेल्या युवा संदेश चित्रकला स्पर्धेत जिल्हाभरातून 376 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:०० वा कनेडी बाज़ारपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संदीप तांबे 9422565280 यांना संपर्क साधावा.

error: Content is protected !!