7 आणि 8 मार्च रोजी किरण सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सिंधदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा येत्या रविवार पर्यंत होण्याची शक्यता असतानाच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार रत्नसिंधु समृद्धी योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिक्रेट असोसिएशन चे उपाध्यक्ष उद्योजक किरण सामंत यांचा बॅक टू बॅक सिंधुदुर्ग दौरा लागला आहे. आंगणेवाडी यात्रेला आल्यानंतत 7 आणि 8 मार्च रोजी किरण सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना भेटी देतानाच महाशिवरात्री निमित्त देवदर्शन आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटगाठी ते घेणार आहेत. किरण सामंत यांचा दौरा पुढीलप्रमाणे :
बुधवार दि. ०७ मार्च २०२३
दुपारी ०३:०० वाजता –
रत्नागिरी येथून तळेरे कासार्डे येथे कार्यकर्त्याच्या गाठीभेटी.
(संदर्भ -: शरद वायंगणकर,शिवसेना तालुकाप्रमुख,कणकवली)
सायंकाळी ०४:०० ते ०६:०० वाजता –
महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटनास उपस्थिती.
(स्थळ-: पिंगुळी,कुडाळ)
(संदर्भ -: महिला आघाडी जिल्हाप्रमुख,श्रीम.वर्षाताई कुडाळकर,सौ.दीक्षा सावंत,शिवसेना महिला आघाडीतालुकाप्रमुख,कुडाळ,सौ.सिद्धी शिरसाट,महिला आघाडी तालुकाप्रमुख,कुडाळ)
सायंकाळी ०७:०० वाजता-
सोनू सावंत वरवडे यांच्या निवासस्थानी भेट.
( संदर्भ-: शेखर राणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कणकवली)
रात्रौ ०८:०० वाजता – आचरा विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. (संदर्भ -: महेश राणे,शिवसेना तालुकाप्रमुख,मालवण)
रात्रौ ०९:३० वाजता – भोजन कार्यक्रमासाठी राखीव (संदर्भ -:महेश राणे,शिवसेना तालुकाप्रमुख,मालवण)
रात्रौ ११:०० वाजता–
ता. देवगड कुणकेश्वर मंदिर येथे मानाच्या पहिल्या पूजेसाठी उपस्थिती.
(संदर्भ -: विलास साळसकर,शिवसेना तालुकाप्रमुख देवगड)
गुरुवार दि. ०८ मार्च २०२३
सकाळी ९.०० वाजता –
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती.
(संदर्भ – प्रसाद अरविंदेकर,अध्यक्ष,सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ,रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सकाळी ९.३० वाजता –
कोलगांव येथे जगदीश मांजरेकर दत्त मंदिर येथे सदिच्छा भेट.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सकाळी १०.०० वाजता – कलेश्वर मंदिर नेरूर येथे महाशिवरात्री निमित्त भेट
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सकाळी ११.०० वाजता – हॉटेल व्ही.आर.येथे विविध पक्षांचे सरपंच,शेतकरी संघटनांचे पदाधिकारी,शाम बाळकृष्ण गावडे,अध्यक्ष,औद्योगिक क्षेत्र प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांची सदिच्छा भेट,भजन संघटना पदाधिकारी (रामचंद्र परब,भजन संघटना,जिल्हाध्यक्ष) दशावतारी संघटना पदाधिकारी(देवेंद्र नाईक,दशावतार संघटना जिल्हाध्यक्ष) ,शैलेश परब यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज बांधवांच्या गाठीभेटी.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी १२.३० वाजता –
बावं येथे महाशिवरात्री निमित्त भेट.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी १.०० वाजता – उद्योजक संतोष सामंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी २.३० वाजता –
माजी नगराध्यक्ष ओंकार उर्फ बिट्टू तेली यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी २.४५ वाजता –
नगरसेवक गणेश भोगटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा आहे भेट.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी २.४५ वाजता –
व्यापारी सुनील घुर्यें यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
(संदर्भ -रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी ३.०० वाजता –
झाराप येथे पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सायंकाळी ४.०० वाजता –
खानोली येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – संदीप खानोलकर,खानोली,.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सायंकाळी ४.३० वाजता –
हुमरमळा वालावल येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – शेखर परब,सुमित केसरकर (देवस्थान मानकरी),रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सायंकाळी ७.०० वाजता –
कुंभवडे(ता.कणकवली) येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख शिवसेना,भास्कर राणे,शिवसेना जिल्हा खजिनदार,महेंद्र (एम. एम.सावंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख.)












