कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओझरम बौद्धवाडी येथील समिधा तुकाराम तांबे रंग- गोरा वय – 53 हि रविवारी दुपारी घरातून कणकवली ला जाते म्हणून शेजारी सांगून बाहेर पडली आणि तळेरे येथे काही माणसांना दिसली. तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा चा ड्रेस हातात लाल कलर ची बॅग आहे. त्यामुळे ही महिला कोणाला दिसून आल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा किंवा पोलिसांची संपर्क साधावा
संपर्क 7887880208,9764683038