कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी तालुका स्कुल मतदानकेंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. जनता महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत याना मशाल निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास पारकर यांनी मतदानानंतर व्यक्त केला.