रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३. ७५ % मतदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाचव्या फेरीअखेर ५३.७५ % मतदान झाले असून सर्वाधिक मतदान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६०. ३० % तर सर्वात कमी मतदान राजापूर विधानसभा मतदारसंघात ४७.३१ % मतदान झाले आहे. पाचव्या फेरीअखेर सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदान पुढील प्रमाणे चिपळूण ५२.६२ %
रत्नागिरी ४९.८३ %, राजापूर ४७.३१ %, कणकवली ५५.१४ %
कुडाळ ५९.०९ %, सावंतवाडी ६०.३० %

error: Content is protected !!