राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधदुर्ग साठी विशेष योजना जाहीर

स्कुबा डायव्हिंग प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा उद्योग केंद्राची घोषणा

पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत साकारणार

कुडाळ (प्रतिनिधी) : येथील तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष संतोष पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या संग्राम सावंत यांना तालुका उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. याबाबत आज त्यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच संघटना वाढीसाठी योग्य ते काम करा, अशा सुचना देण्यात आल्या.

यावेळी प्रसाद रेगे, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर, अशोक कांदे, नरेश उर्फ लालू पटेल, निलेश उमळकर ओबीसी तालुका अध्यक्ष जयराम डिगसकर, अख्तर गोलंदाज आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!