कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट येथिल पुतळ्याची पाहणी दौऱ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत सिंधुदुर्गात दाखल.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, यांनी मोपा या विमानतळावर स्वागत केले. यावेळी युवासेना मंदार शिरसाठ, चंद्रहार पाटील सांगली, पराग म्हापसेकर, कृष्णा केणी आदि उपस्थित होते.