खेडोपाडी संदेश पारकर याना वाढता पाठिंबा
कणकवली (प्रतिनिधी) : संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ नागवे गावातील वरची पटेलवाडी येथील चंद्रकांत सावंत यांच्या घरी बैठक संपन्न झाली… ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतो ज्या पद्धतीने लोकांचा पाठिंबा मिळतो त्याबद्दल आता जे मूठभर लोक गावातले जे राण्यांची दलाल मताची ची किंमत लोकांची ठरवायची त्याने घरामध्ये प्रतिष्ठान आहे त्यांनी गावांमध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या भोळ्या भाबड्या जनतेच्या जीवावर त्या ठिकाणी कुठेतरी नेते व्हायचं आणि मग तुमची किंमत ठरवून पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी लोकांची मत बदलायची आणि हे जे काही सगळे दलाल आहे हे झाले गावागावांमधले जे राण्यांच्या हे दलालांच्या हातामध्ये आता ही निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक जनतेने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेला हरवलेला आहे की या मतदारसंघांमध्ये आपण परिवर्तन करणार आणि आमदार नितेश राणेंचा पराभव करणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे वस्तुस्थिती आहे ….
सर्वसामान्य माणसाला सहजपणे त्या ठिकाणी आपलं जीवन जगता येणार माझ्या ज्या महिला भगिनी आहे या सगळ्या महिला भगिनींना मोफत बस सेवेचा प्रवास हा त्या ठिकाणी होणारा तिसरी गोष्ट की जे काही शेतकऱ्यांना उद्धव साहेबांच्या काळामध्ये कर्ज माफी आज पुन्हा आम्ही आमच्या जाहीरनामामध्ये सांगितलेलं आहे जो जो माझा शेतकरी आहे त्याचा तीन लाखाचं कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत आणि मग मगाशी जर मुद्दा केला अपघाण्याचा केला किंवा एखाद्या रुग्णाचा केला त्या ह्याच्यावर जवळजवळ 25 लाख रुपयाचा विमा मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत त्या ठिकाणी औषध आणि उपचार हे सुद्धा त्या ठिकाणी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या 23 तारीख ला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे आणि मग जे आम्ही जाहीरनामा मध्ये दिलेला आहे जनतेला दिलेला आमचा वचन नावात आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आज बेरोजगारांच्या बाबतीमध्ये काय किती मुलं शिक्षण घेत आहेत काय त्याला नोकरी आहे काय त्यांचा भविष्य 35 वर्षाच्या लोकांना आपण सत्ता दिली आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री केलं खासदार केलं त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी आमदार केलं पुन्हा त्या ठिकाणी केंद्राचे उद्योग मंत्री केले अडीच वर्षे मोदींच्या काळामध्ये या देशाचे केंद्रीय उद्योग मंत्री होते त्यांच्याकडे यांनी ठरवलं असतं या जिल्ह्याचा विकास करायचा इथल्या माझ्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार द्यायचा आहे तर मी सांगतो पाच हजार लोकांना आपण तरुणांना रोजगार देऊ शकलो असतो एवढी ताकद त्या मंत्रिपदामध्ये होती एक सुद्धा कारखाना एक सुद्धा उद्योग या जिल्ह्यांमध्ये येऊ शकलेला नाही आणि म्हणून आता फक्त देशाचा पंतप्रधान पद मिळायचं बाकी आहे..असे संदेश भाई पारकर यांनी जमलेल्या नागरिकांना संबोधित केले.. यावेळी त्याच्यासोबत तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, बंडू ठाकूर, चंद्रकांत सावंत, विठोबा हुले, महादेव बागवे, प्रकाश तेली, प्रशांत पाताडे, समीर तवटे, प्रशांत सावंत, गीतांजली सावंत, अजय सावंत, संभाजी सावंत, रोहिणी बागवे, श्रद्धा बागवे, सुप्रिया सावंत आणि मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते…