फोंडा – हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे, उद्घाटन सरपंच संजना आग्रे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन ही भविष्यात विद्यार्थी आणि शाळेला मिळालेली एक संधी आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा ! अशा भावना यावेळी सरपंच सौ. आग्रे यांनी व्यक्त केल्या.यावेळी संस्थेचे संचालक आणि शैक्षणिक अधिकारी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात खालील शाळा व विद्यार्थी विद्यार्थिनी यश मिळविले विद्यार्थी— प्रतिकृती माध्यमिक विभाग,प्रथम -कुमारी उमरसकर दिव्या. विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली.द्वितीय-कुमारी वेंगुर्लेकर जागृती सुभाष,न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट.तृतीय- नाणल सुश्रुत मंदार.आयडियल इंग्लिश स्कूल
शिक्षक प्रतिकृती प्राथमिक विभाग, प्रथम- पारधी सिताराम दत्ताराम. जिल्हा परिषद केंद्र शाळा साळीस्ते नंबर १.द्वितीय-
जाधव भक्ती भाई. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे,कोतेवाडी. तृतीय-पेडणेकर जितेंद्र लक्ष्मण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवली नंबर १
शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभाग,प्रथम -श्रीमती भावे नूतन सुनील.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरळे. द्वितीय – राठोड विजयकुमार पांडुरंग
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट
प्रयोगशाळा सहाय्यक परिचर विभाग, प्रथम -चव्हाण अनिल मारुती, अ.वी. माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी.द्वितीय –
जाधव सहदेव केशव. नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ.
निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग, प्रथम-कु. सुतार वैष्णवी गजानन, अ. वी. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी. द्वितीय-कु. मेस्त्री अक्षता भालचंद्र. माध्यमिक विद्यालय कनेडी. तृतीय- चिंदरकर संकल्प नरेंद्र. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी.
निबंध स्पर्धा माध्यमिक विभाग प्रथम – कु. रेडकर स्नेहल संतोष
कणकवली कॉलेज, कणकवली द्वितीय – कु. सावंत पूर्वा संतोष. एस. एम. हायस्कूल, कणकवली. तृतीय-रासम आर्या अविनाश, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट.
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक विभाग प्रथम -बोबकर हर्षिका दशरथ. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट. द्वितीय- शेलार सलोनी सुरेंद्र. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधली वाडी. तृतीय-कदम जागृती दिलीप.ल. गो.सामंत विद्यालय हरकुळ. तृतीय-हरकुळकर कर्तृत्वा विनायक. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली.
वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक विभाग, प्रथम – मुळीक अस्मित शैलेश. कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली-तेली शुभम मनोहर. कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली. द्वितीय -तायशेटे गौरेश श्रेयश, आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे-बागवे आयुष अवधूत, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे. तृतीय -कोरगावकर आदित्य दीपक, माध्यमिक विद्यालय शिवडाव, केनी अनिरुद्ध विश्राम. माध्यमिक विद्यालय शिवडाव.
प्रश्नमंजुषा स्पर्धा माध्यमिक विभाग. प्रथम – कुमारी प्रभुदेसाई पूर्वा माधव,कणकवली कॉलेज कणकवली – कुमारी राणे सुकन्या संजय, कणकवली कॉलेज कणकवली. द्वितीय-मुल्ला मयविश इरफान, जूनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स आर्ट्स खारेपाटण – कुमारी माने पल्लवी दिलीप, जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स आर्ट्स, खारेपाटण तृतीय-
तेंडुलकर ध्रुव आनंद. विद्यामंदिर कणकवली -कुमारी कारेकर सानवी रघुनाथ.विद्यामंदिर कणकवली
दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक विभाग, प्रथम -भोवड रुद्र राजन
न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट. द्वितीय- भितम बाबू भास्कर
माध्यमिक विद्यालय, शेर्पे.
दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक विभाग, प्रथम – रावराणे दिवेश हेमंत,इंग्लिश स्कूल फोंडाघाट.
दोन दिवस चाललेल्या या विज्ञान सोहळ्यास शिक्षक वर्ग, अधिकारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून लाभ घेतला…