कणकवली (प्रतिनिधी) : २०२३ वर्षात भाजपच्या यादीत प्रवक्ता म्हणून झळकलेल्या आरती साठे आज पुन्हा हायकोर्टाचा यादीत न्यायाधीश म्हणून झळकल्या… खरच काय योग आहे.आणि सर्व कडे एकच खळबळ माजली की, राज्याचे काय भोग आहे ?. खरतर न्यायालयात अश्या पदावर नेमणूक करताना. त्याची राजकीय पार्श्वभूमीवर विचार घेऊन त्यांना यापासून दूर ठेवले जाते. पण, आज भाजपची. आरती ओवळणारी वकीलबाई यांना त्या पदी वर्णी लावणे म्हणजे आपल्या विचाराची सर्वीकडे साठेमारी करण्याचा याचा उद्देशच दिसतो आहे. म्हणजे टीमचा बारावा खेळाडू अंपायर असेल तर आउट कोण होणारच नाही.
हे सरकार लय भारी, न्यायालयात सुद्धा केली, यांनी साठेमारी – संदीप सरवणकर












