कळसुली येथील सुमती पां. दळवी यांचे वृद्धापकाळाने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली, देवऋषीवाडी येथील प्राथमिक शिक्षक (बोर्डवे) प्रशांत पांडुरंग दळवी यांच्या मातोश्री सुमती पां. दळवी वय 88 हिचे बुधवार दि.१०/०९/२०२५ रोजी सकाळी राहत्या घरी (कळसुली) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. तीच्या पश्चात पती पांडुरंग, तीन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. परमेश्वर तिच्या आत्म्यास सद्गती आणि चिरशांती देवो ही आपल्या वाडीतील बांधवाकडून ईश्वर चरणी प्रार्थना.

error: Content is protected !!