वैभववाडीत राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा १८ सप्टेंबरला

वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता राष्ट्रीय काँग्रेस तालुका कार्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीला कणकवली विधानसभा मतदार संघ प्रभारी तौफिक मुल्लानी काँग्रेस सरचिटणीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!