कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावातील पायरवाडी येथील सध्या राहणार कणकवली साबाजी देऊ पवार (वय ८७ वर्षे) यांचे आज बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नरडवे येथील साबाजी पवार यांचे निधन












