विशाल परब भेटू देत… ब्रेकिंग मिळेल…त्याला वाचवायला कोणीही येऊ देत

खासदार नारायण राणे यांचे मोठे स्टेटमेंट

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : विशाल परब बाबत खासदार नारायण राणे यांनी मोठे विधान कणकवली येथील पत्रकार परिषदेत केले आहे.विशाल परब ला मी किंमत देत नाही. विशाल परब कोठेही भेटू देत. त्याच्या ऑफिसमध्येही भेटू दे. तो भेटल्यावर मीडियाला ब्रेकिंग मिळेल. मग वाचवायला कोणीही येऊ देत. विशाल ने भाजपावर कमी टीका केली नाही आहे.

error: Content is protected !!