कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाकडून वॉर्ड नंबर 11 मधून मयुरी महेंद्र चव्हाण यांनी आपली उमेदवारी दाखल केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे मयुरी चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मयुरी चव्हाण यांची भाजपाकडून वॉर्ड नंबर 11 मधून उमेदवारी दाखल












