कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडी मधून शिवसेना उबाठा चे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे कणकवलीत नलावडे विरुद्ध पारकर अशी नगराध्यक्ष पदाची लढत रंगणार आहे.
शहर विकास आघाडी मधून संदेश पारकर यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल












