जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत त्रिंबक हायस्कूच्या रेवा पाटीलचे यश

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ हायस्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेची विद्यार्थीनी रेवा संजय पाटील हिची कुडामध्ये होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी सर्व संचालक मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक सर्वांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. रेवा हिला क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचं मार्गदर्शन लाभलं.

error: Content is protected !!