बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील गणेश गंगाधर विरनोडकर (वय 31) या युवकाचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. सोमवारी सायंकाळी बांदा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
बांदा उभाबाजारातील गणेश विरनोडकर यांचे दुःखद निधन












