महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

error: Content is protected !!