मालवण भाजपा तालुका उपाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण नियुक्ती

मालवण ( प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार भाजपच्या मालवण तालुका उपाध्यक्ष (प्रशासकीय कामकाज) पदी जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू अध्यक्ष यांनी दिली आहे.

प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!