आ.नितेश राणेंकडून कै.प्रकाश पारकर कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी गावचे माजी सरपंच तथा भाजपा माजी तालुकाध्यक्ष मकरंद पारकर , महसूल माजी मंडळ अधिकारी मिलिंद पारकर यांचे वडील प्रकाश उर्फ आबा पारकर यांचे नुकतेच निधन झाले.आमदार नितेश राणे यांनी घोणसरी येथे पारकर यांच्या निवासस्थानी जात पारकर कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर दिला.

error: Content is protected !!